Aurangabad ED On BJP Banner : 'भाजप नेत्यांवरील ED कारवाई दाखवा, लाख रुपये मिळवा' ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Aug 2022 08:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपा नेत्यावर ईडी,सीबीआय आयकरची कारवाई झाल्याचे आणि भाजपात गेलेल्यांची कारवाई पुढे चालू राहिल्याचे कळवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा असं बॅनर औरंगाबाद मध्ये लावण्यात आलेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी हे बोर्ड लावलेत ..शहरातील वेगवेगळ्या चौकात असे बॅनर लावण्यात आले आहेत..