सांगली जिल्ह्यात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा; लसीकरण मोहिम एका दिवसात बंद पडण्याची शक्यता
Continues below advertisement
सांगली जिल्ह्यात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या फक्त 15 हजार एवढेच डस प्रशासनाकडे उपलब्ध आहे. म्हणजेच फक्त एक दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अडीच लाख जणांना लस देण्यात आली. राज्य शासनाकडे जिल्हा आरोग्य विभागाने वारंवार पाठपुरावा आणि मागणी करुनही पुरेसा पुरवठा झालेला नाही.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Corona Vaccination Corona Vaccine Coronavirus Corona Maharashtra Corona Sangli District Coronavirus Covid-19 Shortage Of Corona Vaccine