Strike : वीज निर्मिती केंद्रावर कोळसा टंचाई होणार, वेस्टर्न कोलफिल्डची युनियनचा संप

Continues below advertisement

सरकारनं खासगीकरणाचं धोरण आखल्याचा आरोप करत वीज कर्मचाऱ्यांच्या कंपन्यांनी संप पुकारलाय..या संपात वेस्टर्न कोलफिल्डची युनियन सहभागी झाल्यानं औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती प्रभावित होण्याची भीती ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केलीय.  ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी आज संप पुकारलेल्या वीज कर्मचारी संघटनांशी ऑनलाईन संवाद साधला.. 

 

 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram