धक्कादायक | कर्जमाफीनंतरही 2020 मध्ये 2 हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Continues below advertisement
कर्जमाफीनतंरही शेतकऱ्यांचं आत्महत्या करण्याचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. मागील वर्षभरामध्ये तब्बल 2 हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Continues below advertisement