Satara Elections: जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक मतदानाला सुरवात, पाहा काय आहे साताऱ्यात परिस्थिती
Continues below advertisement
Satara Distict Bank Election : आज सातारा जिल्हा बँक निवडणूक 10 जागांसाठी मतदान सुरू आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदानादरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या दरम्यान शिवेंद्रराजे भोसलेंशी केलेली ही खास बातचीत.
Continues below advertisement