Special Report : कोल्हापुरात शिवसैनिक आणि बंडखोर मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर समर्थक आमनेसामने

Continues below advertisement

Special Report :  कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये शिवसैनिक आणि बंडखोर मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर समर्थक आमनेसामने आले. मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिंदे गटात सहभागी झालेत. त्यामुळे यड्रावकरांविरोधात शिवसैनिकांनी त्यांच्या जयसिंगपूरमधील कार्यालयावर मोर्चा काढला.शिवसैनिक आणि यड्रावकर समर्थक आमनेसामने आले. पाहुयात कोल्हापुरात रंगलेल्या या राड्यावरचा हा रिपोर्ट 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram