Shivsena vs BJP:सर्वांनी सर्वच गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, Fadnavisयांचा सेनेच्या मंत्र्यांना सल्ला

Continues below advertisement

शिवसेनेचे मंत्री आणि देवेद्र फडणवीसांमध्ये चर्चा बंद दाराआड चर्चा , युतीत सुरु असलेल्या वादाबद्दल झाली स्पष्टपणे चर्चा  ,  देवेद्र फडणवीसांनी दिला शिवसेनेच्या मंत्र्यांना कानमंत्र , “कोणीही चिंता करायची गरज नाही, या गोष्टी होतच राहणार” असं फडणवीस म्हणाले , सर्वांनी सर्वच गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, आपण एकत्रच आहोत”, ज्या गोष्टी कानावर पडतात त्याकडे दुर्लक्ष करा , “युतीत खडा पडेल असं कोणतंही व्यक्तव्य माध्यमांसमोर करू नका” मम

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram