Shivsena Shivray Sanchalan : ठाकरे गटाचं आज शक्तिप्रदर्शन, मुंबईत होणार शिवराय संचलन

Continues below advertisement

 ठाकरे गटाकडून आज फोर्ट परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन

रिझर्व्ह बँक अमर बिल्डिंग ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत होणार 'शिवराय संचलन'

उद्धव-आदित्य ठाकरेंसह सर्व नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार

फोर्ट परिसरात घुमणार 'जय भवानी, जय शिवाजी'चा नारा

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून 'शिवराय संचलन'

फोर्ट परिसरात ठाकरे गटाकडून 'शिवराय संचलन'

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram