Shivsena Strike : ईडीनं संजय राऊतांची संपत्ती जप्त केल्यानंतर शिवसेना आक्रमक, मोदींविरोधात घोषणाबाजी
abp majha web team
Updated at:
06 Apr 2022 12:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद- ईडीच्या कारवाईविरोधात शिवसेना रस्त्यावर आली आहे. ईडीनं संजय राऊतांची संपत्ती जप्त केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसैनिकांच्या घर घर मोदी, घर घर ईडीच्या घोषणा देण्यात आल्या.