Shivsena Samaana : मनोजच्या जागी जावेद असता तर...सामनातून ठाकरेंचा भाजपवर घणाघात

Continues below advertisement

सामनातील अग्रलेखातून आज उपमुख्यमंत्री आणि गृ़हमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष्य करण्यात आलंय. सध्या औरंगाजेबच्या स्टेटसवरून सुरू असलेला वाद आणि त्यावरून होणाऱ्या मोर्चा, हिंसाचाराचा समाचार घेतानाच हे औरंगे कोणाचे, असा सवाल, अग्रलेखातून विचारण्यात आलाय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram