Sanjay Raut : बंडखोर आमदारांचं टार्गेट संजय राऊत, संजय राऊतांमुळे शिवसेनेवर ही वेळ आली

Shivsena :  बंडखोर आमदार आता मतदारसंघात दाखल झाल्यानंतर संजय राऊतांमुळे शिवसेनेवर ही वेळ आली... अशी टीका करायला सुरुवात केलीय... एकापाठोपाठ एक आता बंडखोर आमदार संजय राऊतांना टार्गेट करतायत असं दिसू लागलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola