shivsena | सावरकरांवरून अधिवेशन तापलं | ABP Majha
सावरकरांवरून अधिवेशन तापलं. राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानं राज्यात विधानभवन दाणाणलं. राहुल गांधींनी माफी मागवी म्हणून भाजप आमदारांनी आज जोरदार निदर्शनं केली आणि घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीससह भाजप आमदारांनी शिवसेनेसह राहुल गांधींवर टीका केली.