Palghar : शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास, काय आहे प्रकरण?
Continues below advertisement
पालघर शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना पालघर जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी 75 लाख रुपये दंडाची शिक्षा दिलीय. जागेच्या व्यवहारातून राजेंद्र गावित यांनी व्यावसायिक चिराग किर्ती बाफना यांना दीड कोटीचे चेक दिले होते. मात्र, हे चेक बाऊन्स झाल्याने राजेंद्र गावितांच्या विरोधात पालघर न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता. त्यानंतर आत राजेंद्र गावित यांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Palghar ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Plaghar Rajendra Gavit Rajendra Gavit MP Rajendra Gavit One Year Jail