Shivsena MP भावना गवळींना ED चं समन्स, बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचे आरोप
Continues below advertisement
शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचं समन्स देण्यात आलं आहे. 20 ऑक्टोबरला ईडीकडून चौकशीसाठी बोलावलं आहे. बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Continues below advertisement