Saamana on Congress and BJP : काँग्रेस आणि भाजपनं वीर सावरकरांचा खुळखुळा केलाय, सामनातून घणाघात
abp majha web team
Updated at:
12 Oct 2022 10:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस आणि भाजपनं वीर सावरकरांचा खुळखुळा आणि खेळणं केल्याची टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आलीय. सावरकरांच्या मुद्यावरून शिवसेनेनं 'सामना'तून भाजपवर निशाणा साधलाय. घरभेद्यांनीच सावरकरांचा सगळ्यात जास्त अपमान केला अशी टीका सामनातून करण्यात आलीय.