Mumbai : Gunratna Sadavarte यांच्या कारवाया शहरी नक्षलवादाच्या चौकटीत, सामनातून घणाघात

Continues below advertisement

गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवाया शहरी नक्षलवादाच्या चौकटीतच सुरु आहेत, असा आरोप शिवसेनेचं मुखपत्र सामनातून करण्यात आलाय. सदावर्तेंचा भस्मासूर निर्माण करण्यात विरोधी पक्षाचे योगदान आहे, असा आरोपही शिवसेनेनं केलाय. एसटी कामगारांच्या संपाला आणि त्यानंतर वातावरण चिघळण्यास भाजप जबाबदार असल्याचा आरोप सामनातून करण्यात आलाय.  फडणवीस मुख्यमंत्री असताना एसटीचं विलिनीकरण का झालं नाही, असा सवालही शिवसेनेनं केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram