MNS Shivsena : आम्ही एकत्र आलोय,भावांनीही यावं; मनसे-सेना कार्यकर्ते व्यक्त झाले...ABP MAJHA

MNS Shivsena : आम्ही एकत्र आलोय,भावांनीही यावं; मनसे-सेना कार्यकर्ते व्यक्त झाले...ABP MAJHA

 राज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र येतील अशी चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये आज मनसेच्या नवीन जे कार्यालय आहे त्याच नूतनीकरण झालेल आहे आणि आज या ठिकाणी सत्यनारायणच्या पूजेचा आणि या ठिकाणी वास्तू शांतीचे जे कार्यक्रमासाठी शिवसैनिक आल्याच पाहायला मिळतय राज्यामध्ये असं पहिल्यांदाच घडत आहे की मनसेच्या कार्यालयामध्ये जे उद्धव ठाकरे गटाचे जे प्रमुख पदाधिकारी आहे आणि कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आले आहे मी पहिल्यांदी मनसैनिकांकडे जाईल काय सांगाल आज आपल्या कार्यक्रमामध्ये? आम्हाला ही प्रतिमा आम्हाला भेट दिलेली आहे. खरोखर जर हिंदुत्व अधिक ठाकरे बरोबर महाराष्ट्र हे जर समीकरण जर घडलं तर तळागळापर्यंत 100% हा ठाकरे ब्रँड चालणार आहे. आपण बघतोय या ठिकाणी काही शिवसैनिक देखील आहेत. शिवसेनेचे नेते सुनील बागुल माझ्या सोबत आहेत. आज आपण मनसेच्या कार्यालयामध्ये आला आहे वरती चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे त्यासोबत राज ठाकरे एकत्र येणार आणि पहिल्यांदा असं घडतय की आपण या ठिकाणी आज मनसेच्या कार्यालय. मनसे शिवसेनेचाच भाग आहे, शिवसेनेमधूनच वेगळे झालेले मनसे म्हणजे आम्ही दोघ भाऊ आणि ते कधी एकत्र येऊ शकतात 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola