Pratap Sarnaik At Siddhivinayak | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सहकुटुंब सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी

Continues below advertisement

ईडीच्या रडारवर असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक कुटुंबीयांसह मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. प्रताप सरनाईक यांना 10 डिसेंबरपूर्वी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहायचं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram