Shivsena : शिवसेनेच्या आमदार - मंत्र्यांचं आज वर्षावर स्नेहभोजन, कार्यक्रमात रणनीती ठरणार?
शिवसेनेच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांचं आज वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन आयोजित करण्यात आलंय. मात्र सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडी, मातोश्रीच्या निकटवर्तीयांकडे असलेला ईडीचा मोर्चा पाहता हे स्नेहभोजन आहे की रणनीतीबाबत खलबतं असा प्रश्न पडतोय. या स्नेहभोजनावेळी स्वतः उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. रात्री ८ वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे
Tags :
Abp Majha ABP Maza Rashmi Thackeray ED Raid ABP Majha Shridhar Patankar ABP Majha Shivsena Dinner Mlas