MLA Disqualification : शिंदे गटाच्या सवालावर ठाकरे गटाने सादर केलं अटेंडन्स शिट
MLA Disqualification : शिंदे गटाच्या सवालावर ठाकरे गटाने सादर केलं अटेंडन्स शिट 21 जून 2022 रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षादेशानुसार किती आमदार उपस्थित होते? शिंदे गटाच्या साक्षीदाराचा सवाल, तर उलट तपासणी दरम्यान शिंदे गटाच्या साक्षीदाराला दाखवली 21 जून 2022 च्या बैठकीची अटेंडन्स शीट.