Shivsena MLA Disqualification Special Report : शिवसेना पक्ष शिंदेंचाच;ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार

Continues below advertisement

Shivsena MLA Disqualification Special Report : शिवसेना पक्ष शिंदेंचाच;ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंचाच आहे यावर विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केलंय... शिवसेनेतल्या आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हा निकाल दिलाय.. निकाल देताना राहुल नार्वेकरांनी काय म्हटलंय.. आणि त्यावर ठाकरे गट आणि शिंदे गटानं काय प्रतिक्रिया दिलीय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram