Maharashtra Cabinet Expansion : शिवसेनेच्या चार मंत्र्यांना डच्चू मिळणार?भाजपच्या अहवालात नेमकं काय?
abp majha web team
Updated at:
12 Jun 2023 11:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राचं पहिलं मंत्रिमंडळ शिंदे फडणवीसांसह 20 जणांचं आहे... त्यात दोन्ही पक्षांना प्रत्येकी 10 मंत्रिपदं आहेत... त्यात शिवसेनेच्या चार मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याच्याही चर्चा रंगल्यायत... त्यामुळे शिवसेनेच्या 10 मंत्र्यांमधले ते चार मंत्री कोण? आणि त्यांना घरी बसवण्यासारखं त्यांनी नेमकं काय केलंय? डच्चू मिळू शकतो अशा संभाव्य मंत्र्यांचं प्रगतिपुस्तक मांडणारा, हा स्पेशल रिपोर्ट...