Shivsena on MLA Disqualification : आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर शिवसेना नेत्यांची प्रतिक्रिया काय?
Continues below advertisement
Shivsena on MLA Disqualification : आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर शिवसेना नेत्यांची प्रतिक्रिया काय?. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार असा निकाल सुप्रीम कोर्टानं लिहून दिलाय. फक्त निकाल यायचा बाकी असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलाय.
Continues below advertisement