Shivsena Melava : भिवंडीत शिवसेना कार्यकर्ता मेळावा; प्रकाश पाटलांना उमेदवारी देण्याची सेनेची मागणी
सलमान शेख
Updated at:
08 Apr 2024 07:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShivsena Karykarta Melava : भिवंडीत शिवसेना कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी प्रकाश पाटलांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे.