Nana Patole : शिवसेना आमचा पारंपरिक मित्रपक्ष नाही, काँग्रेस नेते नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य ABP Majha
Continues below advertisement
शिवसेना आमचा पारंपरिक मित्रपक्ष नाही. क्रिकेटचे मैदान असो कि राजकारणाचे भाजपसोबत जात असतील तर त्यावर आमचे लक्ष. महाविकास आघाडीबाबतचा पुढील निर्णय हाय कमांड घेतील गुजरात निवडणुकीत आम्हीच जिंकू
Continues below advertisement