Shivsena Hearing in Supreme Court : धनुष्यबाण चिन्हाबाबत 19 एप्रिलला सुप्रीम कोर्टात सुनावणी?

Continues below advertisement

धनुष्यबाण चिन्हावर सुप्रीम कोर्टात आता 19 एप्रिलला सुनावणीची शक्यता
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर पुढच्या महिन्यात सुनावणी. 19 एप्रिलला या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता. मागच्या अनेक महिन्यांपासून ही सुनावणी झालेली नाही.  त्यामुळं या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष.  या प्रकरणाचा निकाल विधानसभा निवडणुकीपूर्वी लागण्याची शक्यता, त्यामुळं लोकसभा निवडणुकीत तरी ठाकरे यांना मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी लागणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram