Rajya Sabha Election | शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी घोषित
Continues below advertisement
राज्यसभेचा शिवसेनेचा उमेदवार अखेर ठरला आहे. रावते, खैरे यांची नावं चर्चेत असतानाच शिवसेनेनं प्रियंका चतुर्वेदींसारख्या उमद्या आणि युवा नेत्यांमधील प्रसिद्ध चेहऱ्याला संधी दिली आहे.
Continues below advertisement