Terrorist Targets Shivsena : शिवसेना-काँग्रेसचे नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? धक्कादायक माहिती
abp majha web team
Updated at:
16 Jan 2023 10:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजहांगीरपुरीतून अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती उजेडात, पंजाबमधील बजरंग दल, शिवसेना आणि काँग्रेसचे नेते होते निशाण्यावर, कट तडीस नेल्यानंतर मिळणार होते दीड कोटी