Shivsena Advertisement : युती, राजकारण आणि जाहिरात, शिवसेनेच्या वृत्तपत्रातील जाहिरातीत सुधारणा
Continues below advertisement
सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशा आशयाची जाहिरात, मुख्यमंत्रीपदासाठी २६.१ टक्के जनतेची शिंदेना तर २३.२ टक्के जनतेची पसंती फडणवीसांना असल्याचा जाहीरातीत उल्लेख, भाजपमधून नाराजीचा सूर
Continues below advertisement