Shivsena BJP Hindutva: कुणाचं हिंदुत्व खरं, कुणाचं बेगडी? ABP Majha
Continues below advertisement
अयोध्येच्या राम मंदिर आंदोलनात शिवेसेनेची भूमिका काय हे सर्वांना माहिती आहे. रामलल्ला प्रकरणी शिवसेनेची भूमिका ऐतिहासिक अशीच आहे. ज्यावेळी राम मंदिराचा मुद्दा थंड पडला होता त्यावेळी शिवसेनेने तो मुद्दा उचलला. अनेक शिवसैनिकांनी केसेस अंगावर घेतल्या. त्यामुळे आयोध्येशी शिवसेनेचा काय संबंध आहे हे रामाला माहिती आहे असा टोला शिवसेनेचे खासदास संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
Continues below advertisement