Nandurbar ZP Result | नंदुरबार जिल्हा परिषदेत भाजप- शिवसेना युती होणार! | ABP Majha

नंदुरबार जिल्हा परिषदेतही त्रिशंकू स्थिती निर्माण झालीय. कारण, काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी २३ जागा मिळाल्या आहेत. पण बहुमतापासून हे दोन्ही पक्ष दूर आहेत. शिवसेनेला सात तर राष्ट्रवादीला ३ जागांवर विजय मिळालाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola