Shivsena Bhawan Meeting : शिवसेनेतल्या ठाकरे गटातील मुंबईच्या माजी नगरसेवकांची शिवसेना भवनात बैठक
शिवसेनेतल्या ठाकरे गटातील मुंबईच्या माजी नगरसेवकांची बैठक शिवसेना भवनात बोलावण्यात आली आहे. ही बैठक उद्या दुपारी बारा वाजता होणार असून, या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसंच या बैठकीत मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं आढावा घेतला जाणार आहे.
Tags :
Meeting Ex Corporator Shiv Sena Bhawan Thackeray Group Guidance MUMBAI Party Chief Uddhav Thackeray