ShivSena LokSabha List : ठाकरे गटाची लोकसभा यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणाला संधी?
abp majha web team
Updated at:
27 Mar 2024 11:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShivSena LokSabha List : ठाकरे गटाची लोकसभा यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणाला संधी?
लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची १७ उमेदवारांची यादी आज जाहीर झाली. महत्त्वाचं म्हणजे संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे आणि सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी देखील दावा केला होता, तर सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा आहे. तरीही, ठाकरे गटानं सांगलीचा उमेदवार जाहीर केला आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्र्य़ांच्या ठाणे शहरातून त्यांचे एकेकाळचे सहकारी राजन विचारे यांनी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.