Notice to Shivsena - Thackeray Group सेना, ठाकरे गटाच्या एकूण 54 आमदारांना नोटीस, 7 दिवसांचा कालावधी

Continues below advertisement

शिवसेनेचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणण मांडण्यासाठी नोटीस. विधिमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी ७ दिवसांची मुदत. अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना पुरावे सादर करावे लागणार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram