Shivrajyabhishek Sohala : शिवभक्तांच्या हस्ते रायगडावरीस विधिवत पूजा , अभिषेक : ABP Majha

Continues below advertisement

यंदा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतोय.. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सरकारकडून जय्यत तयारी करण्यात येतेय..  १ जून ते ७ जून असा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे..यावेळी आकर्षक रोषणाईने स्वराज्याची राजधानी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने उजळून निघालीये.. 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आलीये. तसंच या सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांच्या स्वागतासाठी प्रशासनाच्या वतीनं तयारी करण्यात आलीये. यासोबतच या सोहळ्यासाठी शिवभक्तांची कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी विशेष काळजी देखील घेण्यात आलीये.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram