Shivrajyabhishek Din Raigad : रायगडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार शिवराज्याभिषेक सोहळा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShivrajyabhishek Din Raigad : रायगडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर आज ३५१वा शिवराज्यभिषेक सोहळा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह इतर मंत्री राहणार रायगडावर उपस्थित.गडावर शिवभक्तांचा जल्लोष. सकाळी 8 वाजता ध्वजारोहण त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे, त्यानंतर शिवछत्रपतींच्या मूर्तीवर जलाभिषेक सुवर्णभिषेक, पोलिस मानवंदना, पालखी मिरवणुक अशी संपुर्ण कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे हजारोंच्या संख्येने शिवभक्त गडावर दाखल झालेत पावसाचे देखील जोरदार आगमन गडावर सूरु आहे त्यामुळें हा शिवराज्यभिषेक सोहळा आकर्षणाचा भाग असणार आहे. गडावर आजपासूनच शिवभक्त जल्लोष करताना दिसत आहेत ख्यमंत्री एकनाथ शिंदे सह इतर मंत्री राहणार रायगडावर उपस्थित गडावर शिवभक्तांचा जल्लोष गडावर संपुर्ण भागांत पसरली आहे धुक्याची चादर शिवराज्यभिषेक सोहळ्याला पावसाची रिमझिम रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा, शिवरायांच्या पालखी प्रस्थानानंतर नगारखान्यासमोर ध्वजारोहण, नागपुरातही कार्यक्रमांची रेलचेल