Shivrajyabhishek 2023 Raigad : रायगडावर शिवराज्याभिषेकाचा उत्साह, राज्याभिषेकासाठी 350 सोन्याचे होन
Continues below advertisement
350 व्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने चंदुकाका सराफ अॅण्ड सन्सकडून खास 350 सोन्याच्या होनांची निर्मिती... या सोन्यांच्या होनांनी महाराजांना अभिषेक घालण्यात आला.. हे होन चंदुकाकांच्या सर्व दुकानांमध्ये पाहण्याठी ठेवले जाणार आहेत.. दरवर्षी एक एक होन वाढवला जाणार आहे.
Continues below advertisement