Shivraj Bangar : कुंडलिक खांडेंमुळे मी शिवसेना सोडली, व्हायरल क्लिपनंतर बांगर म्हणतात...

Continues below advertisement

माझे आणि कुंडलिक खांडे यांचे दहा वर्ष वैर आहे मी त्यांना बोललो नाही..  शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवराज बांगर यांच्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवराज बांगर यांनी एबीपी माझा समोर येऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे..  कुंडलिक खांडे यांच्यामुळेच मला शिवसेना सोडावी लागली होती त्यामुळे असं काही मी कुंडलिक खांडे यांना कधीच बोललो नाही अथवा भेटलो नाही त्यासोबतच त्या क्लिपमध्ये माझा आवाज नाही कोणत्याही प्रकारची चौकशी करा असं जाहीर आवाहन शिवराज बांगर यांनी केले आहे..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram