कर्नाटक सीमेवरील Kognoli चेकपोस्टवर कोरोना अहवालाच्या सक्तीवरून शिवसेनेचे धडक आंदोलन ABPMajha
महाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटकात rt-pcr अहवालाची सक्ती करू नये यासाठी शिवसेनेनं कोल्हापुरात सीमेवर आंदोलन सुरु केलंय. कर्नाटकातून येणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना प्रवेश देण्यात यावा यासाठी शिवसेनेच्या वतीने कोगनोळी चेक पोस्टवर ठिकाणी धडक आंदोलन केले जातंय.. कर्नाटक प्रशासनाचे नियम तोडून शिवसैनिक कर्नाटकमध्ये प्रवेश करणार आहेत..
Tags :
Shivsena Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Karnataka Government Shivsena Protest Karnataka Border ABP Majha RTPCR Test ABP Majha Video