ShivendraRaje Bhosle Cabinet Minister : जबाबदारी वाढली, चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल

Continues below advertisement

ShivendraRaje Bhosle Cabinet Minister : जबाबदारी वाढली, चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल

हेही वाचा : 

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) काल (15 डिसेंबर) नागपूरच्या राजभवन येथे पार पडला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर आता महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीनाट्य दिसून आले. शिवसेना शिंदे गटातून मंजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant), दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना डच्चू देण्यात आला. त्यामुळे हे नेते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. आता यावर आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

संजय गायकवाड म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. काही नव्या चेहऱ्यांना संधी देताना काही धक्के सुद्धा बघितले. अडीच वर्षाचा फॉर्मुला योग्य आहे. कारण नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांनी मंत्रीपद भोगली आहेत. त्यामुळे त्यांना नाराज व्हायचं काम नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram