Shivsena MLA Disqualification : शिवसेना कार्यकारिणीवरून शेवाळेंना ठाकरे गटाचे सवाल
Shivsena MLA Disqualification : शिवसेना कार्यकारिणीवरून शेवाळेंना ठाकरे गटाचे सवाल नागपुरात शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून उलटतपासणी.