Shivajirao Adhalarao Patil : शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
Shivajirao Adhalarao Patil : शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
उद्या संध्याकाळी शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारेत.. हा पक्षप्रवेश मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयात पार पडेल.. या पक्षप्रवेशाला अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते उपस्थित राहणार आहेत.. आढळराव पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर शिरुर लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा होईल