Shivajirao Adhalarao Patil : Vilas lande यांची नाराजी दूर, शिवाजी आढळराव पाटील यांचा दावा
Shivajirao Adhalarao Patil : Vilas lande यांची नाराजी दूर, शिवाजी आढळराव पाटील यांचा दावा
अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार विलास लांडे नाराज नाहीत, असा दावा शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे. आढळरावांनी लांडेंची भेट घेतली. या भेटीनंतर आढळरावांनी लांडे नाराज नसल्याचं म्हटलंय.