Shivajirao Adhalarao Patil : 'हिंदूजननायक' कुणाची खासगी मालमत्ता नाही, आढळरावांचा मनसेला टोला
Shivajirao Adhalarao Patil : शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांकडून उद्धव ठाकरेंचा हिंदूजननायक असा उल्लेख. पोस्टरमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन. 'हिंदूजननायक' कुणाची खासगी मालमत्ता नाही, आढळरावांचा मनसेला टोला.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv