Shivaji Parkवर होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यासाठी शिवसैनिक मुंबईत,कार्यकर्त्यांची मशाल घेऊन वारी
Continues below advertisement
शिवाजी पार्कवर होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यासाठी शिवसैनिक मुंबईत पोहोचतायत... उस्मानाबाद जिल्ह्यातून शिवसैनिक नितीन सुकाळे हे पेटती घेऊन शिवाजी पार्कवर पोहोचलेत... सुकाळे ही पेटती मशाल उद्धव ठाकरेंना देणार आहेत.
Continues below advertisement