Shivaji Park, Dadar : लतादीदींच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी स्मारकावरून राजकारण? ABP Majha
Continues below advertisement
लतादीदींच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी स्मारकावरून राजकारण. मुंबईतल्या शिवाजीपार्क येथे लॅत्स मंगेशकर यांचं स्मृतिस्थळ उभारा असं भाजप आमदार राम कदमांची मागणी.
Continues below advertisement