Shivaji Maharaj Statue : बुलढाणा, अमरावतीनंतर जालन्यातही रातोरात शिवरायांचा पुतळा बसवला ABP Majha

बुलढाणा, अमरावतीनंतर जालन्यातही अज्ञातांनी रातोरात शिवरायांचा पुतळा बसवला. जालन्याच्या सेवालीत तहसीलच्या शासकीय जमिनीवर पुतळा उभारला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola