Shivaji Adhalrao Patil on Bullock cart Race : बैलगाडा शर्यतीसंदर्भात कायदे , सयंम हवा
ग्रामीण महाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बातमी आहे.. बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टानं कायमचं अभय दिलं आहे.. बैलगाडा शर्यतींविरोधातील सर्व याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्या. महाराष्ट्र आणि तामिळनाडूनं याबाबत केलेले कायदे वैध आहेत, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिला