Shivadi Nhava Sheva : शिवडी - न्हावाशेवा प्रकल्पाचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता ABP Majha
Continues below advertisement
Shivadi Nhava Sheva Project : शिवडी - न्हावाशेवा प्रकल्पाचं 12 जानेवारीला लोकार्पण ? पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचा प्रयत्न
‘शिवडी-न्हावाशेवा’चं लोकार्पण येत्या १२ जानेवारीला होण्याची शक्यता आहे.. यासाठी पंतप्रधान मोदींची वेळ मिळवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधानांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती माहिती मिळतेय. या प्रकल्पचं सध्या ९९ टक्के काम पूर्ण झालंय. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई ते अलिबागचं अंतर अवघ्या अर्ध्या तासात पार करणं शक्य होणार आहे.
Continues below advertisement