PM Narendra Modi:शिवडी न्हावाशेवा सागरी सेतु उद्घाटनाच्या हालचाली,मोदींच्या हस्ते उद्घाटनाचा प्रयत्न

Shivadi Nhava Sheva Project  : शिवडी न्हावाशेवा सागरी सेतुच्या उद्घाटनाच्या हालचाली , पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा प्रयत्न 
शिवडी न्हावाशेवा सागरी सेतुच्या उद्घाटनाच्या हालचाली सुरु -------------- पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते उद्घाटन  करण्याचा प्रयत्न --------------- पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिक मध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहे याच वेळी मुंबई न्हावाशोवा सागरी सेतुच (एमटीएचएल) उद्घाटन करण्यासाठी राज्य सरकरची तयारी सुरू

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola